विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असताना सी-वोटरचा सर्व्हे समोर आला आहे. पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून मतदारांनी सर्वाधिक पसंती कुणाला दर्शवली आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. किती टक्के मतदारांनी कोणत्या नेत्याला दिली सर्वाधिक पसंती, जाणून घ्या
सांगू शकत नाही
मुंबई – मुंबई येथील 32.3 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
कोकण – येथील 20.4 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
मराठवाडा – येथील 28.8 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
उत्तर महाराष्ट्र – येथील 24.0 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
विदर्भ – येथील 29.1 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
पश्चिम महाराष्ट्र – येथील 24.4 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
एकूण – 26.4 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की सांगू शकत नाही.
कुणाला सर्वाधिक पसंती? असा आहे मतदारांचा कौल
एकनाथ शिंदे (शिवसेना)
मुंबई – 25.3 टक्के
कोकण – 36.7 टक्के
मराठवाडा – 27.4 टक्के
उत्तर महाराष्ट्र – 33.1 टक्के
विदर्भ – 25.1 टक्के
पश्चिम महाराष्ट्र – 22.8 टक्के
एकूण – 27.5 टक्के
देवेंद्र फडणवीस (भाजप)
मुंबई – 14.8 टक्के
कोकण – 10.4 टक्के
मराठवाडा – 9.4 टक्के
उत्तर महाराष्ट्र – 9.0 टक्के
विदर्भ – 13. 7 टक्के
पश्चिम महाराष्ट्र – 8.7 टक्के
एकूण – 10.8 टक्के
उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना ठाकरे गट)
मुंबई – 23.2 टक्के
कोकण – 26.3 टक्के
मराठवाडा – 22.3 टक्के
उत्तर महाराष्ट्र – 23.3 टक्के
विदर्भ – 23.2 टक्के
पश्चिम महाराष्ट्र – 20.7 टक्के
एकूण – 22.9 टक्के
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
मुंबई – 0.8 टक्के
कोकण – 0.9 टक्के
मराठवाडा – 2.4 टक्के
उत्तर महाराष्ट्र – 2.5 टक्के
विदर्भ – 2.4 टक्के
पश्चिम महाराष्ट्र – 6.6 टक्के
एकूण 3.1 टक्के
अशोक चव्हाण (भाजप)
मुंबई – 0.0 टक्के
कोकण – 0.0 टक्के
मराठवाडा – 2.0 टक्के
उत्तर महाराष्ट्र – 0.3 टक्के
विदर्भ – 0.3 टक्के
पश्चिम महाराष्ट्र – 0.4 टक्के
एकूण 0.5 टक्के
बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
मुंबई – 2.6 टक्के
कोकण – 0.1 टक्के
मराठवाडा – 1.3 टक्के
उत्तर महाराष्ट्र – 1.0 टक्के
विदर्भ – 1.3 टक्के
पश्चिम महाराष्ट्र – 2.4 टक्के
एकूण 1.5 टक्के
शरद पवार (राष्ट्रवादी)
मुंबई – 0.4 टक्के
कोकण – 3.1 टक्के
मराठवाडा – 5.1 टक्के
उत्तर महाराष्ट्र – 5.2 टक्के
विदर्भ – 3.1 टक्के
पश्चिम महाराष्ट्र – 13.1 टक्के
एकूण 5.9 टक्के
आदित्य ठाकरे (शिवसेना UBT)
मुंबई – 0.3 टक्के
कोकण – 2.0 टक्के
मराठवाडा – 1.1 टक्के
उत्तर महाराष्ट्र – 1.3 टक्के
विदर्भ – 1.5 टक्के
पश्चिम महाराष्ट्र – 0.9 टक्के
एकूण 1.2 टक्के
आशिष शेलार भाजप
मुंबई – 0.3 टक्के
कोकण – 0.1 टक्के
मराठवाडा – 0.2 टक्के
उत्तर महाराष्ट्र – 0.1 टक्के
विदर्भ – 0.3 टक्के
पश्चिम महाराष्ट्र – 0.1 टक्के
एकूण 0.2 टक्के
