आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मिथुन : गुरूकृपा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

कर्क : भागीदारी व्यवसायातील निर्णय रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

 

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

तुळ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

वृश्‍चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

धनु : आरोग्य उत्तम राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Leave a Comment