आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : मैत्रीपूर्ण वातावरणात तुम्ही चर्चा करू शकाल. प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल.

 

वृषभ : क्षुल्लक तणाव होईल. प्रवासात अडचण येईल. मोठ्या व्यक्तीचा सल्ला द्या. वाटाघाटीचा प्रश्न निघेल.

मिथुन : महत्त्वाचे काम करा. आळस करू नका. धंद्यात वाढ होईल. मित्र भेटतील. स्पर्धा जिंकाल.

कर्क : नोकरीत वरिष्ठांचा बरोबर धावपळ करावी लागेल. नातलगांचा गैरसमज होईल. क्षुल्लक तणाव होईल.

सिंह : धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. नोकरीतील कामे करून घेता येतील.

कन्या : अर्धवट राहिलेली कामे करून घ्या. जुने मित्र भेटतील. चांगली संगत शोधता येईल.

तूळ : उत्साहवर्धक घटना घडेल. नोकरीचा प्रयत्न करा. प्रेमाला चालना मिळेल. धंदा वाढेल.

वृश्चिक : शेजारी कुरापत काढेल. मैत्रीत गैरसमज होईल. खाण्याची काळजी घ्या.

धनु : आजचे काम आळसाने राहू देऊ नका. नातलगांची भेट घडेल. खरेदीचा मूड येईल.

मकर : घरातील व्यक्तींच्या समस्या ऐकून घ्या. कोणताही वाद मिटवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : दूरच्या प्रवासाचा विचार ठरवाल. प्रेरणादाई घटना घडेल. धंद्यातील वसूली करा.

मीन : फायदेशिर योजना समोरून येईल. वाहन जपून चालवा. क्षुल्लक घटनेने उदास व्हाल.

Leave a Comment