मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरुकृपा लाभेल.
वृषभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.
कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
धनू : आरोग्य उत्तम राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता आहे.
कुंभ : नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
