मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कर्क : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढेल.
कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. गुरूकृपा लाभेल.
तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. संततिसौख्य लाभेल.
कुंभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मीन : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
