आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

मिथुन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कन्या : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

 

तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

धनू : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

 

कुंभ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Leave a Comment