आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. विरोधकांवर मात कराल.

सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.

तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : कोणालाही जामीन राहू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

मकर : उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

Leave a Comment