आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

 

मिथुन : रखडलेली कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

 

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

 

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

तुळ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

मकर : हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मीन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Leave a Comment