आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

 

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मिथुन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कर्क : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. शासकीय सुसंधी लाभेल.

 

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

तूळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

 

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 

धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.

 

मकर : प्रॉपर्टी व गुतंवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

 

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. यश प्राप्त होईल.

 

मीन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Leave a Comment