आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

वृषभ : उत्साह व उमेद वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

 

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

 

कन्या : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

धनु : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.

 

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.वाहने जपून चालवावीत.

 

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

मीन : हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Leave a Comment