आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

वृषभ : नवीन परिचय होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

धनु : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.

 

मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

 

मीन : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होतील.

Leave a Comment