Onion : कांद्याला मिळाला तब्बल ‘एवढा’ भाव

राहाता बाजार समितीत गुरुवारी लुज कांद्याला (Onion) 1050 रुपये भाव मिळाला. लुज कांद्याची राहाता बाजार समितीत चांगली आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 751 ते 1051 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 476 ते 750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 225 ते 475 रुपये भाव मिळाला

Leave a Comment