आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता.

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील.जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : वादविवाद टाळावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Leave a Comment