सर्वात मोठी बातमी! अजित पवारांनी दिला राजीनामा

अजित पवारांनी दि. २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, अजित पवार यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले.

काही दिवसापुर्वी अजित दादांनी आपल्याला पक्षात संघटनात्मक जबाबदारी दिली नसल्याची खंत व्यक्त केली होती.

त्यानंतर अजित पवारांनी यांनी आज दि. २ जुलै रोजी बंड केले. आणि आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे पवारांनी सुपुर्द केला आहे.

Leave a Comment