कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

राहाता बाजार समितीत सोमवारी लूज कांद्याला 1400 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 1051 ते 1400 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 701 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 450 ते 700 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment