कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहाता बाजार समितीत लुज कांद्याला सोमवारी 1201 रूपये भाव मिळाला.

लूज कांद्याची चांगली आवक होत आहे. प्रतवारी नुसार कांदा नंबर 1 ला 951 ते 1201 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 576 ते 950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 575 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment