आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : नवीन परिचय होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

वृषभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

 

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

 

सिंह : कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवीन परिचय होतील.

 

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मकर : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

 

मीन : शासकीय कामे मार्गी लागतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Leave a Comment