आजचे राशिभविष्य काय आहे, वाचा…

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मिथुन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मीन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Leave a Comment