मेष : संततिसौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तूळ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
वृश्चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनू : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
