बिरेवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र पडलेय आजारी ; ग्रामपंचायतीकडून इलाज होईना
July 30, 2023
संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी गावातील जलशुद्धीकरण केंद्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे बंद अवस्थेत पडले आहे. जलशुद्धीकरण असूनही शुद्ध पाणी प्यायला...