आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक’ारी कमी होतील.

 

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

 

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

 

तुळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प’वास सुखकर होतील.

 

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक’ारी जाणवतील.

 

मकर : आपल्या मतांविषयी आग’ही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कुंभ : हितशत्रुंवर मात कराल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल उत्तम राहील.

Leave a Comment