आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

 

मिथुन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

सिंह : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

कन्या : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

 

वृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. संततिसौख्य लाभेल.

 

धनु : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

 

मीन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Leave a Comment