मोठी बातमी! उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सकाळी गिरगाव येथील रिलायन्सच्या हरकिशन दास रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले होते. सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर अॅजियोग्राफी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment