आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आत्मविश्‍वास वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृषभ : उत्साह आणि उमेद वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

 

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृश्‍चिक : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

 

धनू : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

 

मकर : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मीन : नवीन हितसंबंध निर्माण होतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

Leave a Comment