आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

 

वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मिथुन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

कन्या : वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात सुयश लाभेल.

 

वृश्‍चिक : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

धनू : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. मनोबल उत्तम राहील.

 

कुंभ : नोकरी-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

मीन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

Leave a Comment