आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

वृषभ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

धनू : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

 

कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल.

 

मीन : आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Leave a Comment