मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी व आशावादी राहील.
वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
तुळ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
वृश्चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
धनु : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
मीन : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
