मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. पत्र व्यवहार पार पडतील.
मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कर्क : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.
सिंह : वादविवाद टाळावेत. आर्थिक क्षेत्रातील निर्णय पुढे ढकलावेत.
कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
वृश्चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
धनु : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
