आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : उत्साह व उमेद वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

 

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

सिंह : हितशत्रुंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

धनु : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल.

 

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Leave a Comment