BREKING! दहावीचा निकाल जाहीर, असा बघा निकाल 

नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली होती. आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाने केली आहे.

कुठे पाहाल निकाल?

http://www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

असा पाहा निकाल

१) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.

२) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.

४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Leave a Comment