Chinchwad Election ; भाजपच्या अश्विनी जगताप विजयी

पुणे (DSNews24) चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेस आणि महविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे.

जगताप यांनी 36 हजार 70 मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. श्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 494 मते पडली. नाना काटे यांना 99 हजार 424 मते पडली. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 40 हजार 75 मते पडली.

Leave a Comment