राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी लूज कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली.
लूज कांद्याला प्रतिक्विंटलला 1100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर एकला 801 ते 1100 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर दोन ला 551 ते 800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 550 रुपये भाव मिळाला.
