कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी लूज कांद्याची आवक झाली. लूज कांद्याला 1395 रुपये भाव मिळाला.

लूज कांद्याला प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 1001 ते 1395 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 701 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 700 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment