शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…. सप्टेंबरमध्ये पाऊस बरसणार

मराठवाडा, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीसह दक्षिण द्वीकल्प आणि मध्य भारतातील काही भागात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाचं पुनर्जीवन होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने आता सप्टेंबरच्या पावसाबाबतचा आपला अंदाज वर्तवला आहे.पुणे हवामान विभाग शास्त्रज्ञ आणि अभ्यासक के.एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

सप्टेंबरमध्ये सरासरीच्या सामान्य पाऊस पडेल. म्हणजेच 91 ते 109 टक्के पावसाची नोंद होईल, असा अंदाज आहे

Leave a Comment