मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततिसौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृश्चिक : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.
