मेष : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
वृषभ : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल उत्तम राहील.
मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : एखादी गुप्त वार्ता समजेल. वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कन्या : हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृश्चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.सुसंवाद साधाल.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कोणालाही जामीन राहू नका.
