हवामान अंदाज…. ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा इशारा 

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा अनुभवायला मिळत आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे मात्र ढगाळ हवामान दिसून येत आहे.

आज (ता. ५) सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment