आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

वृषभ : आर्थिक लाभ होतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कर्क : महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आरोग्य उत्तम राहील.

 

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

तुळ : वाहने जपून चालवावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृश्‍चिक : संतति सौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

धनु : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

मीन : प्रवास सुखकर होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Leave a Comment