मेष : हितशत्रुंवर मात कराल. मनोबल उत्तम राहील.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. वाहने जपून चालवावीत.
कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. व्यवसायात वाढ होईल.
सिंह : हितशत्रुंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
धनु : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल.
कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
